WhatsApp Video 2025-12-29 at 19.03.40_fa6c39cc.mp4
WhatsApp Video 2025-12-23 at 15.53.19_74c6072b.mp4
WhatsApp Video 2025-12-23 at 15.53.19_8c29f176.mp4
VID-20250918-WA0001.mp4
VID-20250918-WA0002.mp4
माळवाडी येथे महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमासाठी मा. सहाय्यक गट विकास अधिकारी ग्रा. विस्तार आधिकारी मांडवडे साहेब कार्यक्रमाला उपस्थित होते.
महात्मा फुले विद्यालय, माळवाडी येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न 💐💐 माळवाडी – ग्रामशिक्षण समिती उमराणे संचलित संस्थेच्या महात्मा फुले विद्यालय, माळवाडी येथे शासन निर्णयानुसार माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. या मेळाव्यास 1971 ते 2025💐 या कालावधीत शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुनी आठवण, शालेय जीवनातील किस्से, आनंद, उत्साह आणि शैक्षणिक संस्कार💐 यांची उजळणी करत सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय, माळवाडी येथे गावातील विद्यार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत विविध प्रकारचे शासकीय दाखले वाटप करण्यात आले......
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (१७ सप्टेंबर विशेष सभा)